राष्ट्रवादी अजित पवार गटाची उद्याची बैठक रद्द. पाच वाजता देवगिरी बंगला येथे होणार होती बैठक. पण आता काही वेळ आधी पुन्हा आमदारांना बैठक रद्द करण्याचे निरोप. पुढच्या काही दिवसात बैठकीचे आयोजन केले जाणार - सूत्र