NEET पेपरफुटी प्रकरण | Latur मधील चार पालक आणि विद्यार्थ्यांना पुण्यात चौकशीसाठी बोलावलं

नीटप्रकरणात लातूरमधील चार पालक आणि विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पुण्यामध्ये बोलावण्यात आलंय.. मोटेगावकर याच्याकडून या पालकांना पेपर मोबाईलवर पाठवल्याचा सीबीआयला संशय आहे..शिवराज मोटेगावकर पाठेपाठ पालक आणि विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आलेत..गुरुवारी पुण्यामधील सीबीआयच्या ऑफिसला पालकांना हजार राहण्याचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ