NDTV मराठीच्या बातमीचा Impact, दापूरमाळ गावात पाणी पोहोचलं; Rahul Kanal यांच्या सूचनेनुसार मदतकार्य

बातमी NDTV मराठीच्या इम्पॅक्टची. कसाऱ्यातील दापूरमाळ गावात अखेर पाणी पोहोचलंय.शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या सूचनेनुसार दापूरमाळ या गावात रस्ता आणि इथली शाळा देखील बांधून देण्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिल्यात.

संबंधित व्हिडीओ