देशभरातील औषध विक्रेत्यांनी उद्या एक दिवसाच्या बंदची हाक दिली असून, जवळपास साडेबारा लाख औषध विक्रेते या संपात सहभागी होणार आहेत, उद्याच्या एक दिवसीय संपानंतर ही सरकारने दखल घेतली नाही तर बेमुदत संप करण्याचा इशारा औषध विक्रेता संघटने कडून देण्यात आलेला आहे. उद्याच्या संपाबाबत महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी..