Special Report| Bandra तील गरीबनगर अनधिकृत झोपडपट्टीवर अखेर कारवाई, हजारो प्रवाशांना होणार फायदा

वाद्रे इथल्या गरीबनगर झोपडपट्टीवर आज बुलडोझर चालवण्यात आला.. गेल्या अनेक वर्षांपासून या अनधिकृत झोपडपट्टीचा प्रश्न प्रलंबित होता.. रेल्वे लाईनच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर होता.. यापूर्वी इथे भीषण आगीची घटनाही घडली होती.. आता ही अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यात आल्यामुळे रेल्वेसह इथून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाश्यांचा फायदा होणार आहे. वाहतूक कोंडी संपेल.

संबंधित व्हिडीओ