राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली.मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, मंत्री दत्त मामा भरणे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधील धुसफुस पाहता ज्येष्ठ नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चर्चा.