Special Report| Online औषधविक्री विरोधात संप, साडे बारा लाख केमिस्ट उद्या संपावर जाणार

औषध विक्रेत्यांनी जाहीर केलेल्या देशव्यापी संपामुळे उद्या सामान्य नागरिकांसमोर मोठं आरोग्य संकट निर्माण होण्याची शक्यता आहे… एका बाजूला देशभरात मेडिकल दुकाने बंद राहणार, तर दुसऱ्या बाजूला मुंबईत सरकारी रक्तपेढ्यांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे… ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आणि रक्तसाठ्याच्या या गंभीर स्थितीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ