मुंबईकरांना उकड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता.शुक्रवारी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज.मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शुक्रवारी पावसाचा अंदाज.मान्सून पूर्व सरींमुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता