Yogi Adityanath यांनी उत्तर प्रदेशातल्या मुस्लीमांना कुठले ४ जोरदार आणि टोकदार इशारे दिले? Report

रस्त्यावर नमाज पढाल तर कारवाईसाठी तयार राहा, असा थेट आणि रोखठोक इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलाय.२७ मे ला बकरी ईद आहे. त्यामुळे योगींच्या या इशाऱ्यानंतर राजकारणाला जोर आलाय... योगींची दादागिरी चालणार नाही, असं MIMचं म्हणणं आहे. तर सपानंही योगींना एक इशारा दिलाय... योगींनी उत्तर प्रदेशातल्या मुस्लीमांना कुठले ४ जोरदार आणि टोकदार इशारे दिलेत.

संबंधित व्हिडीओ