Special Report| 2 भाऊ, 4 खून, 18 तुकडे; एकाच कुटुंबातल्या चौघांच्या खूनामागचं धक्कादायक कारण समोर

बिहारमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीय.एकाच कुटुंबातल्या चौघांची हत्या करण्यात आलीय.हत्या करुन झाल्यावर चार मृतदेहांचे तब्बल १८ तुकडे करण्यात आले आणि नदीत फेकून देण्यात आले.या चार खूनांचा कुणाला थांगपत्ताच लागला नव्हता... पण नदीत एक शर्ट वाहात आला.... आणि या चारही खूनांचं बिंग फुटलं.... हे खून कुणी केले... का केले... याचा तपास करत करत बिहारमधले पोलीस महाराष्ट्रात संभाजीनगरमध्ये येऊन पोहोचले.तिथून दोन जणांना अटक केली... आणि त्यानंतर समोर आलं एकाच कुटुंबातल्या चौघांच्या खूनामागचं धक्कादायक कारण.

संबंधित व्हिडीओ