Vidhan Parishad च्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात चुरस; जागावाटपात कुणाचं पारडं जड?

विधान परिषदेच्या निवडणुकांची अखेर घोषणा झालीय. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातून आमदारांची निवड होणार असल्याने विविध जिल्ह्यामधल्या महापालिका, जिल्हापरिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या सदस्यांच्या भाव वधारलाय. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीतही जागावाटप आणि निकालात भाजपचं वर्चस्व राहिल अशीच चिन्हं आहेत. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ