BJP vs MNS | 'शिवतीर्थ'बाहेर येऊन Amit Thackeray यांनी घेतली मनसैनिकांची भेट

भाजपच्या आंदोलनानंतर अमित ठाकरे यांनी शिवतीर्थच्या बाहेर येऊन मनसैनिकांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्या प्रकरणी अमित ठाकरेंविरोधात भाजप युवा मोर्चाने आंदोलन पुकारलं होतं. BJP vs MNS Amit Thackeray stepped out of 'Shivteerth' in Dadar and met MNS workers.

संबंधित व्हिडीओ