Amravati Crime| दहा दिवसांच्या बाळाला 39 चटके, मेळघाटातील अघोरी प्रकार; वृद्धेविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक मेळघाटातील दहेंद्री गावात पोटफुगी वर दहा दिवसाच्या बाळाला गरम विळ्याने दिले तब्बल 39 चटके. मेळघाटात अजूनही "डंबा"वर अघोरी उपचार पध्दती;चटके देणाऱ्या वृद्धमहिले विरोधात गुन्हा दाखल.घटनेनंतर दहा दिवसांनी आला हा गंभीर प्रकार उघडकीस. बाळावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली सध्या बाळाची प्रकृती चांगली..

संबंधित व्हिडीओ