Amravati| इंधन टंचाई, दर्यापुरातील पेट्रोल पंपावर 500 मीटरपेक्षाहून जास्त वाहनांची लांब रांग

अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई.दर्यापुरातील पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पाचशे मीटर पेक्षा लांब रांगा लागल्या आहेत.अमरावतीतील अनेक मुख्य पेट्रोल पंप पेट्रोल आणि डिझेल नसल्याने पंप बंद आहेत. पेट्रोल पंप बंद झाल्याने नागरिकांची मोठी अडचण.

संबंधित व्हिडीओ