Maharashtra Rain| कणकवली, रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पाऊस; आंबा पिकांचं नुकसान | NDTV मराठी

कणकवलीत दुपारपासून वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होतोय.या अवकाळी पावसामुळे थंडावा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर गारा पडत असल्यानं लहान मुलं आनंद घेतायत.रत्नागिरीतील विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी.लांजा तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट.अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान.शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी.मान्सून यंदा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता.एल निनोचा फटका, राज्यात कमी पावसाची शक्यता.जूनमध्ये मान्सूनचं आगमन,जुलैपासून मात्र पावसात खंड.

संबंधित व्हिडीओ