माझ्यावरही जादूटोण्याचा प्रयत्न केला, मात्र करणाराच मेला; Chandrakant Khaire यांचे विधान| NDTV मराठी

अशोक खरात हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे, त्याला गोळी मारून संपवलं पाहीजे असं विधान चंद्रकांत खैरे यांनी केलंय. खरातला फाशी दिली तर अशोक खरातसारखे भोंदूबाबा तयार होणार नाहीत असंही खैरे म्हणालेत.तसेच माझ्यावरही जादूटोण्याचा प्रयत्न केला, मात्र जादूटोणा करणाराच मेला अस विधानही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलंय.

संबंधित व्हिडीओ