हुंडाबळी हा समाजाला लागलेला डाग आहे- सर्वोच्च न्यायालयाचे संतप्त उद्गार कायदेशीर तरतुदी असतानाही हजारो महिलांचे मृत्यू होतात- सुप्रीम कोर्ट पाटणा उच्च न्यायालयाने हुंडाबळी प्रकरणातील आरोपीला दिला होता जामीन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला.