Anna Hazare बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल; हजारेंच्या प्रकृतीसंदर्भात हॉस्पिटलबाहेरुन घेतलेला आढावा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना युरीन इन्फेक्शनच्या त्रासामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे...

संबंधित व्हिडीओ