भोंदूबाबा Ashok Kharat प्रकरणी पुढची सुनावणी कधी? सरकारी वकील उज्वल निकम यांची मोठी माहिती

भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावर येत्या १६ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. महिलांवरील लैगिंक अत्याचार प्रकरणी अशोक खरात याच्याविरोधात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. अशोक खरात याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, या अर्जावर सरकारी पक्ष तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. next hearing in the case of Bhondubaba Ashok Kharat, Public Prosecutor Ujwal Nikam gave great information

संबंधित व्हिडीओ