Manoj Jarange Patil | मुंबईत 'गनिमी कावा', जरांगे मुंबईत पोहोचण्यापूर्वी सरकार तोडगा काढणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीचं आंदोलन पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय. अंतरवाली सराटीतल्या मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. प्रकृती खालावत असतानाही त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलाय. इतकंच नाही, तर मराठा समाजाने टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल व्हावं, असे आदेशही जरांगेंनी मराठा आंदोलकांना दिलेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मुंबईत पुन्हा एकदा मराठा आंदोलन जोर पकडण्याची चिन्हं दिसतायत. पाहूयात हा विशेष रिपोर्ट ganimi kava in Mumbai, will the government find a solution before Jarange arrives?

संबंधित व्हिडीओ