ओबीसी नेते लक्ष्मण हाके उद्या सकाळी दौंड तालुक्यातील पाटस टोल नाका येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन रवाना होणार आहेत. आमच्या मोर्चाला परवानगी द्या अगर देऊ नका आम्ही मुंबईमध्ये येणार म्हणजे येणार असा इशाराच लक्ष्मण हाकेंनी दिलाय. दरम्यान लक्ष्मण हाके यांच्यासोबत बातचीत केलीय प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी पाहुयात.
OBC Morcha Will come to Mumbai even without permission Exclusive conversation with Laxman Hake.