जागतिक फुटबॉलमधील एका सुवर्णयुगाचा आज शेवट झाला आहे.अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा निर्णय वेदनादायी असल्याचं सांगतानाच योग्य वेळ आली आहे असं मेस्सीने म्हटलं आहे. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ अर्जेंटिनासाठी खेळलेल्या मेस्सीने विश्वचषक, कोपा अमेरिका आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. आता त्याच्या निवृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील एक युग संपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
Lionel Messi's major decision: retirement from international football.