CM Devendra Fadnavis on DJ Issue| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची डीजेवर भूमिका काय?

पुण्यातल्या गणेशोत्सवात डीजे हवा की नको. यावर आता मुख्यमंत्र्यांनी आणि तीही पुण्यातूनच भूमिका मांडलीय.संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची क्षमता फक्त पुण्यातच आहे. असं फडणवीसांनी म्हटलंय. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, ते पणेकरांनी दाखवून द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. What is Chief Minister Devendra Fadnavis's opinion on DJs?

संबंधित व्हिडीओ