पिंपरी चिंचवड शहरातील 80 टक्के पेट्रोल पंप बंद असल्याचे अफवा पसरविण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात पेट्रोलच्या साठ्यावर काय परिणाम झालाय का ? 200 पेक्षा अधिक पेट्रोल पंप असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात नेमकी परिस्थिती काय आहे ? नागरिकांना मुबलक प्रमाणात पेट्रोलचा पुरवठा होतोय का याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाहुयात