गावामध्ये सामाजिक सौख्य सलोखा राहावा या हेतूनं भंडारा जिल्ह्यातील मोहगाव देवी इथे हनुमान व्यायाम शाळेमध्ये विघ्नहर्त्या गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. आजही ती परंपरा अबाधित आहे.