मनसेनं ठाकरे गटाला निमंत्रण दिल्याने भाजप नाराज झाल्याची चर्चा आहे. प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपने आपला नकार कळवलाय. आमंत्रण नाकारल्याचं आशिष शेलार यांनी मनसेला पत्र दिलंय.25 वर्षे सत्तेत असून ज्यांनी भ्रष्टाचार केल्याने.. मुंबईतील समस्यांनी आक्राळ-विक्राळ रूप धारण केलं.. त्यांच्यासोबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल. असं भाजपने पत्रात म्हटलंय.