अशोक खरातईडी कोर्टात दाखल.नाशिक पोलीस खरातला घेऊन ईडी कोर्टात दाखल.ED ने अशोक खरात याची चौकशी साठी अटकेची परवानगी मागितली आहे.नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रेडिकेट गुन्ह्याच्या आधारावर अशोक खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे.राजेंद्र जासूद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालेला होता.जासुद यांच्याकडून करोडो रुपये पुजेअर्चेच्या नावाखाली उकळल्याचा आरोप आहे.फार्महाऊसाठी आवश्यक असणारे फर्निचरही त्याने त्यांच्या पैश्यातून मागवले आहे.