Gen Z ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, हीच पिढी भारताला विश्वगुरू बनवणार- Dharmendra Pradhan

NEET आंदोलनानंतर प्रथमच धर्मेंद्र प्रधान यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. Gen Z ही देशाची ताकद असल्याचं त्यांनी म्हटलं. काही लोकांनी तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. भारताला विश्वगुरू बनवण्यात हीच पिढी मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

संबंधित व्हिडीओ