बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि जुने जाणते नेते.... मात्र त्यांच्या संगमनेरमधून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पंजाच गायब झालाय... याही निवडणुकीत थोरात विरुद्ध विखेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय... संगमनेरमध्ये यंदा काँग्रेसच्या पंजाऐवजी वाघ विरुद्ध सिंह अशी लढत होणार आहे. पाहुया संगमनेरमधून विशेष रिपोर्ट...