Maharashtra |स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडली,राज्य निवडणूक आयोगाची कबुली

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली.राज्य निवडणूक आयोगानं केलं कबूल.४० नगरपरिषदा आणि १७ नगर पंचायत मध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली.सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून माहिती सादर.मागील सुनावणीत याविषयीची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते

संबंधित व्हिडीओ