राज्यामध्ये डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत असताना नाशिकच्या पंचवटीत धक्कादायक प्रकार घडलाय.सासरकडून होणाऱ्या छळामुळे एका विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वतःला संपवण्यापूर्वी महिलेने तब्बल सात पानांची नोट लिहिली आहे.या नोटमध्ये या महिलेने जे लिहिलं ते ऐकून तीच्या सोबत काय झालं हे कल्पनेच्या पलीकडे असल्याचं समोर आलंय पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.