तुम्ही मला मतं द्या, मी तुम्हाला निधी देईन, तुम्ही मतं दिली नाहीत तर मी पण काट मारणार, अशी धमकी अजित पवारांनी बारामतीत दिली होती.अजित पवारांच्या या धमकीवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलीय. अजित पवारांपाठोपाठ अनेक सत्ताधारी नेत्यांनी निधीवरुन धमक्या आणि इशारे दिले होते. त्या सगळ्यांचाच शरद पवारांनी खरपूस समाचार घेतलाय.पाहुया शरद पवारांनी सर्वपक्षीय नेत्यांना काय सुनावलंय.