मालवणमध्ये जबरदस्त राजकीय धूमशान पाहायला मिळालं... भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी २५ लाख सापडले, असा आरोप शिंदेंचे आमदार निलेश राणे यांनी केला... निलेश राणेंनी फक्त आरोप केला नाही, तर त्याचं स्टिंग ऑपरेशनही केलं... भाजप पदाधिकाऱ्याच्या बेडरुममध्ये ठेवलेले पैसे निलेश राणेंनी दाखवले... रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि त्यांनीच हे पैसे दिले, असा निलेश राणेंचा आरोप आहे... रवींद्र चव्हाणांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत... सिंधुदुर्गातल्या या सगळ्या राड्यामागे कुणाचा हात आहे, अशी जोरदार चर्चा सिंधुदुर्गात रंगलीय....