महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार का. याची चर्चा आता सुरू झालीय.या चर्चेला निमित्त ठरलंय ते सोलापुरातल्या कुर्डूवाडीमधली एक युती. इथे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आलीय.मात्र ही युती फक्त कुर्डूवाडीपुरतीच आहे का असा प्रश्न आहे.कारण हीच युती भविष्यातली नांदी असू शकेल, असं पवारांच्या राष्ट्रवादीनं म्हटलंय.खरंच असं घडू शकेल का.पाहुया..