आम्हाला बदलापूर नगरपालिका हवी आहे... केवळ भाजपचे झेंडे लावायला नको, खुर्च्या तोडण्यासाठी नको तर विकासासाठी हवी आहे.. असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. बदलापूमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभा घेतली त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला..