राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं पण यात महायुती आणि महाविकास आघाडीतच जास्त वाजू लागलंय, हिंगोलीत तर महायुती उरलीच नाही, शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या आमदाराची प्रकरणं बाहेर काढायला सुरूवात केलीय, तर भाजप आमदारांनी त्याला प्रत्युत्तर देत शिंदे गटाच्या आमदारांची प्रकरण बाहेर काढलीय, हिंगोलीत कसा रंगतोय कलगीतुरा महायुतीत पाहुयात..