गेल्या तासाभरापासून राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा सुरु.राज उद्धव भेटीची इनसाईड स्टोरी.आजची भेट मुंबईतील मुंबई महानगर पालिकेतल्या 30 जागांवर चर्चा करण्यासाठी आहे.सुत्रांची माहिती.जागा वाटप आणि इतर गोष्टी साठी दोन्ही पक्षाने तयार केलेल्या नेत्यांच्या समितीमध्ये संबंधित 30 जागांवर एकमत होत नसल्याने दोन्ही नेते भेटले आहेत. या भेटीत त्या 30 जागांवर तोडगा काढण्यावर सुरू असल्याची सुत्रांची माहिती.