CM Devendra Fadnavis आता गजनी झालेत; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला BJP चं जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता गजनी झाले आहेत, त्यांना मागचे काही आठवतच नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलीय.. त्यावरून आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं.. देवेंद्र फडणवीस गजनी नाही तर रजनीकांत सारखे सुपरस्टार आहेत, असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलं...

संबंधित व्हिडीओ