मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवायचे की नाही या विषयावर महत्त्वाची सुनावणी आज (13 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात झाली. न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.