Bandra Illegal Demolition| वांद्रयात तुफान राडा, घटनास्थळावरुन अक्षय कुडकेलवार यांचा Ground Report

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत बांधकामांवर रेल्वे प्रशासनाने बुलडोझर चालवलाय. कालपासूनच या कारवाईला सुरुवात झालीय. मात्र आज येथे तुफान राडा पाहायला मिळालाय. अतिक्रमण हटवण्यास नागरिकांनी विरोध केलाय.. तर पोलिसांवर पाणी आणि भांडीकुंडी फेकून विरोध केलाय. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालंय...

संबंधित व्हिडीओ