Bandra Illegal Demolition| 'त्या' एका तासात काय-काय झालं? वांद्रे बुलडोझर कारवाईची 10 थरारक दृश्यं

वांद्रे इथल्या गरीबनगर मधल्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई आज दुसऱ्या दिवशीही सुरुच राहीली. शांतपणे सुरु असलेल्या कारवाई विरोधात काही हुल्लडबाजांनी दडफेक केल्यानंतर पोलिस ऍक्शन मोडमध्ये आली.. आणि पुढचा साधारण तासभर याभागात तणावाचं वातावरण होतं.. त्या एक तासात काय काय झालं... पाहूयात त्याचा आँखो देखा हाल.

संबंधित व्हिडीओ