वांद्रे स्टेशन परिसरात तोडक कारवाईवेळी गोंधळ.वांद्रेमध्ये तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज.अतिक्रमणधारकांकडून पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न. अतिक्रमण हटाव कारवाईला विरोध, पोलिसांचा लाठीचार्ज