वांद्रे परिसरात रेल्वेची अतिक्रमण हटाव कारवाई.अतिक्रमक हटवल्यामुळे पालिका रेल्वेला १ कोटी ८२ लाख रुपये देणार.आज कारवाई रेल्वेच्या अंतर्गत भागात सुरू.मात्र यापूर्वी बाहेरील परिसरातील अतिक्रमणे हटवली होती.त्या कामासाठी आता कारवाई सुरू असतानाच पालिकेकडून आर्थिक मोबदला देण्याचा प्रस्ताव.वांद्रे स्थानक परिसर रस्ता रुंदीकरणासाठीचा हा व्यवहार.रेल्वेला पूर्वी २ कोटी २४ लाख रुपये अदा.प्रत्यक्ष खर्च ४ कोटी ६ लाख. फरक म्हणून अतिरिक्त १ कोटी ८२ लाख देण्याचा प्रस्ताव.