बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावात काल राडा झाला होता. आता या राड्याप्रकरणी 90 लोकांवर गुन्हे दाखल झालेत.पोलिसांनी 90 पैकी 45 लोकांची ओळख पटवली.झेंड्याच्या वादावरून दोन गटात वाद झाला होता. दोन्ही गटात तुफान दगडफेक आणि हाणामारी झाल्याची घटना घडली होती.तर दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहितीही समोर आली.