बीडमध्ये गोट्या गित्ते आणि इतर लोकांवर पुन्हा मकोका लावण्यात येणार आहे.. याबाबत आता पोलीस अधीक्षकांनी आदेश दिलेत..काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सातपैकी पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात केला होता.. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पुन्हा गोट्या गित्तेवर मकोका लावण्यात आला ..