बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक होणार आहे.उद्या संध्याकाळी 4 वाजता शिरोडकर हायस्कूल इथं ही बैठक होणार आहे. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत.यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.. त्याचपार्श्वभूमीवर उद्या बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची एकत्रित बैठक आहे.