अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपर ने उडवल्याची घटना घडलेली आहे. लोकनगरी bypass road वरील ही घटना CCTV मध्ये कैद झालेली आहे. केवळ दैव बलवत्तर होतं म्हणून या दुचाकीस्वाराचे प्राण वाचलेले आहेत.