Bol Bindaas | शाहरूख खानला पुरस्कार आणि धर्माचं राजकारण...मुंबईच्या मदनपुरातील नागरिकांना काय वाटतं?

शाहरुख खान ला राष्ट्रपती पुरस्कार दिल्यानंतर त्यावरून आता राजकारण तापताना बघायला मिळत आहे. बिहार निवडणुकीत मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी हा पुरस्कार दिला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय. कलाकारांसोबत धर्माचा राजकारण करण योग्य आहे का? याविषयी मुंबईतील मदनपुरा परिसरातील स्थानिकांना काय वाटतं याविषयी बातचीत केंद्र आमच्या प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी

संबंधित व्हिडीओ