'लष्कर-ए-जिहादी' नावाने आलेल्या या धमकीत १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा आणि ४०० किलो आरडीएक्स वापरणार असल्याचाही उल्लेख आहे. पोलीस हाय अलर्टवर असून तपास सुरू आहे.