जैन धर्मगुरू येत्या १ नोव्हेंबरला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाच्या तयारीवरून ‘आम्ही गिरगांवकर’ संघटनेने पाहणी करत जैन धर्मगुरूंना खोचक टोला लगावला आहे. “मराठा बांधवांना जशी वागणूक दिली होती, तशीच वागणूक जैन धर्मगुरूंना मिळणार का?” असा सवाल उपस्थित करत संघटनेने प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपोषणापूर्वीच या वादाने राजकीय रंगत वाढवली आहे. 'आम्ही गिरगांवकर' संघटनेचे प्रतिनिधी काय म्हणाले, त्यांनी नेमका कोणता टोला लगावला आणि प्रशासनावर कोणते गंभीर आरोप केले? याबाबत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी